देश

सहा बॉम्ब सापडले... निकामी पथक दाखल!

सकाळ डिजिटल टीम

देशभरात पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्तरेकडील राज्यांचा समावेश आहे. एकीकडे मणिपूर तर दुसरीकडे उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी गोव्यात कंबर कसली आहे. मात्र या दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये सहा बॉम्ब सापडले आहेत.

मुर्शिदाबाद जिल्ह्यातील कांडी उपविभागात सहा बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. हा प्रभाग सालार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो. याप्रकरणानंतर सर्वत्र खळबळ माजली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थितीचा अंदाज घेतला.

यानंतर बॉम्बनिकामी पथकाने ते निकामी केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात बॉम्ब सापडल्याने पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवली. आरोपी अनरुल शेख याला अटक करण्यात आली आहे: मुर्शिदाबाद जिल्हा पोलीस बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अनेक बघ्यांची गर्दीही उसळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VAIBHAV SURYAVANSHI: ११ चेंडूत अर्धशतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी फायनलमध्ये 'असा' झाला आऊट; नक्की काय घडलं?

ChatGPT मध्ये मोठं अपडेट! आता वेळेवर मिळणार सगळे अलर्ट; जाणून घ्या कसं काम करतंय हे फीचर? आहे तुमच्या फायद्याचं

नॅशनल हायवे अन् एक्सप्रेस वेवर हवामानानुसार बदलणार वेग मर्यादा; उल्लंघन केल्यास आपोआप ई-चलान

BEST Bus: 'नीट' परीक्षेसाठी 'बेस्ट'ची विशेष सेवा; २४ मार्गांवर ६० अतिरिक्त बसेस, दिवसभरात १८० फेऱ्यांचे नियोजन

Akole Leopard Attack: लेक किंचाळली अन् वडील धावले! बिबट्याच्या तावडीतून ४ वर्षीय अवनीची सुटका; अकोल्यातील थरारक घटना..

SCROLL FOR NEXT