delhi crime news 
देश

VIDEO: वेगवान एसयूव्हीने पोलीस कॉन्स्टेबलला उडवले; थरारक व्हिडिओ व्हायरल

Sandip Kapde

दिल्लीत कर्तव्यावर असताना एका एसयूव्हीने पोलीस कॉन्स्टेबल उडवले. यामुळे कॉन्स्टेबल चक्क हवेत फेकल्या गेला. ही घटना 24 ऑक्टोबर रोजी पहाटे 1 वाजता घडली होती, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये, कॉन्स्टेबल कॅनॉट प्लेस परिसरात तपासणी सुरू असताना एका कारच्या बाजूला उभा असतो. यावेळी वेगवान एसयूव्ही येते आणि कॉन्स्टेबल उडवते.

या कॉन्स्टेबलला नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याच्या दुखापतींवर उपचार करण्यात आले आणि नंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी पाठलाग केल्यानंतर एसयूव्हीच्या चालकाला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT