देश

जम्मू-काश्मीरच्या सचिवालयात फडकला तिरंगा!

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरातून कलम 370 काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आले. त्यानंतर आता श्रीनगरच्या सचिवालयावर असलेला तिरंगा फडकाविण्यात आला आहे. आता जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भारताचा तिरंगाच असणार आहे. 

जम्मू-काश्मीरला यापूर्वी स्वतंत्र राज्याचा दर्जा होता. त्यामुळे या राज्यात तिरंग्याशिवाय आणखी एक ध्वज फडकत असे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू-काश्मीरातील कलम 370 रद्द केल्यानंतर आता सर्वच सरकारी कार्यालयांवर तिरंगा लावण्यात आला आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात विविध सरकारी कार्यालयात दोन झेंडे फडकविण्यात आले होते. आता एकच झेंडा फडकाविण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रावादीच्या मेळाव्यात बॅनरवर शरद पवारांचा फोटो, तर चाकणकर अनुपस्थित; चर्चांना उधाण

लग्नापाठोपाठ गौरव मोरेने दिली आणखी एक गुड न्यूज ! पवईतील ड्रीम हाऊसमध्ये केला गृहप्रवेश ; नेमप्लेट चर्चेत

Latest Marathi News Live Update : डोंबिवलीत घराचा स्लब कोसळून 1 जण जखमी

Sahyadri Tiger Reserve : वाघांच्या वाढीसाठी राधानगरी ठरतंय 'सेफ झोन'; सहा महिन्यांच्या निरीक्षणानंतर 'राणोजी'वर शिक्कामोर्तब! पर्यटनाला मिळणार गती

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार, कधी पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT