Woman driving Car
Woman driving Car Sakal
देश

खरंच बायका पुरुषांपेक्षा वाईट गाडी चालवतात?; धक्कादायक निष्कर्ष समोर

सकाळ डिजिटल टीम

असं म्हणतात की, पुरुषांपेक्षा जास्त चांगली गाडी बायका चालवतात. मात्र एका अभ्यासातून याच्या अगदी उलट निष्कर्ष समोर आलेत. कार अपघातात महिलांपेक्षा पुरुषांचा सहभाग जास्त असल्याचं आढळून आलंय.

इंग्लंडमधील न्यूकॅसल विद्यापीठातील संशोधकांनी ४३ पुरुष आणि ३३ महिलांच्या साहाय्याने हा अभ्यास केला. प्रत्येक उमेदवाराला ड्रायव्हिंग सिम्युलेटर वापरावे लागले. सिम्युलेशनच्या परिणामांवरून असे दिसून आले की महिलांचं वाहनावर चांगलं नियंत्रण होतं आणि त्यांनी पुरुषांपेक्षा कमी बेपर्वाईने वाहन चालवण्याचा प्रयत्न केला.

अभ्यासात असंही दिसून आलंय की महिलांचं वेगावर चांगलं नियंत्रण असतं, त्या पुरुषांच्या तुलनेत अधिक लवकर वेगावर नियंत्रण मिळवू शकतात. या निष्कर्षांच्या आधारे, अभ्यासानुसार असं दिसून आलंय की पुरुषांच्या तुलनेत महिला अधिक चांगल्या आणि सुरक्षित ड्रायव्हर आहेत. त्यामुळे बायका पुरुषांपेक्षा वाईट गाडी चालवतात, हा समज या अभ्यासाने खोडून काढलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

Kolhapur Crime : राधानगरी तालुक्यात मुलाने वडिलांचा गळा आवळून केला खून; घरगुती वादातून उचललं टोकाचं पाऊल

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT