योगी सरकारने गुरुवारी विधानसभेत विधान केले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. या विधानावरून राजकीय लढाई सुरू झाली. थोडं मागे गेलं आणि ते दृश्य आठवलं, तर केवळ यूपीमध्येच नाही तर संपूर्ण देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्रस्त लोक, हॉस्पिटलच्या बेड्स, रस्त्यांवर रांगेत उभे असलेले रुग्ण, औषधांचा तुटवडा अशी चित्रे समोर येतात. सरकारचा दावा काहीही असो, पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता, याची आम्ही आठवण करून देऊ.  
देश

UP सरकार म्हणतं 'ऑक्सिजन कमतरतेने मृत्यू नाहीत', पण हे 12 फोटो दाखवतात वास्तव

सकाळ डिजिटल टीम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash : मोठी बातमी! फ्रान्समध्ये विमान कोसळलं, पाच विद्यार्थ्यांसह ११ जणांचा मृत्यू

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... भारतीय संघात दोन खेळाडूंचे पदार्पण; कोण आहेत ते? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

ना रुग्णवाहिका ना स्ट्रेचर.. पाच वर्षांच्या चिमुकल्याचा मृतदेह कडेवर घेऊन वडिलांची पायपीट, बघून अनेकांचे डोळे पाणावले

Pune Nashik Highspeed Rail: पुणे–मंचर मार्गे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी पाठपुरावा सुरूच : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Modi Cabinet Reshuffle 2026 : कधी होणार मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार? पडद्यामागे मोठ्या हालचाली, संभवित मंत्र्यांची यादीही समोर...

SCROLL FOR NEXT