wishes to Ramnath Kovind on his birth anniversary  
देश

#RamNathKovind मान्यवरांनी दिल्या राष्ट्रपती कोविंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज वाढदिवस! 2017 मध्ये भाजप व मित्रपक्षांकडून ते निवडणूक लढले व विजयी झाले. सध्या ते भारताचा सर्वोच्च असा राष्ट्रपती पदाचा कार्यभार यशस्वीपणे चालवत आहेत. यापूर्वी ते बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. भाजप सरकार आल्यापासून घेतल्या गेलेल्या अनेक मोठ-मोठ्या निर्णयांचे कोविंद हे साक्षीदार आहेत. 

आज (ता. 1) कोविंद यांचा 74वा वाढदिवस. यानिमित्त देशभरातील मान्यवरांनी तसेच सामान्य नागरिकांनी त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपपंतप्रधान वेंकय्या नायडू, भाजप अध्यक्ष अमित शहाव अन्य मान्यवरांनी व राजकीय क्षेत्रातील लोकांनी कोविंद यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

मूळ उत्तर प्रदेशमधील कानपूर येथील कोविंद यांना समाजसेवेची पहिल्यापासूनच आवड होती. 'भाजप दलित मोर्चा' व 'अखिल भारतीय कोली समाज'चे अध्यक्षही होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: एससी-एसटी कायद्यातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली; नेमकं प्रकरण काय?

Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

IND vs JPN, Video: पहिलाच बॉल अन् अभिषेक शर्माची जपानच्या १७ वर्षांच्या पोरानं घेतली विकेट; नकोसे विक्रमही झाले नावावर

काटोल नगराध्यक्षांचे पद धोक्यात; अर्चना देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

Marathi News Live Updates : दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी आमदार शेतक-याच्या बांधावर

SCROLL FOR NEXT