Vishakha Raut: विशाखा राऊतांना दिलासा, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; प्रिया सरवणकरांच्या नियुक्तीला ब्रेक

Supreme Court On Vishakha Raut: सुप्रीम कोर्टाने विशाखा राऊत यांना दिलासा देणारा निर्णय जारी केला आहे.
Supreme Court On Vishakha Raut

Supreme Court On Vishakha Raut

ESakal

Updated on

माजी मुंबई महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद ओबीसी जात प्रमाणपत्राच्या अवैधतेवरून रद्द करण्यात आले होते. तसेच पुढील सहा वर्ष त्यांना निवडणूक लढवता येणार नाही, अशी अधिसूचना देखील राज्य सरकारने जारी केली होती. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असताना सर्वोच्च न्यायालयाने विशाखा राऊत आणि ठाकरे गटाला दिलासा देणारा निर्णय जारी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com