file photo
file photo 
देश

एका मैत्रिणीसाठी एका शहरात फक्त एकच चोरी...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः मैत्रिणीला फिरवण्यासाठी पैसे हवेत म्हणून ते एका शहराची निवड करायचे. त्या शहरामध्ये जाऊन चोरी करायचे अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचे. परत, त्या शहरामध्ये जायचे नाही, असा नियम त्यांनी लावून घेतला होता. यामध्ये एका पोलिस कर्मचाऱयाच्या मुलाचाही समावेश आहे.

पोलिस अधीक्षक देहात नीरज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विहार कॉलनीमधील रिलायन्स ट्रेण्डसच्या शोरूममध्ये सहा लाख व अन्य काही वस्तूंची चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान चार सूरज, योगेश कुमार, सोनू व हरिओम नावाच्या युवकांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्यांनी चोरी केल्याचा सांगितले. त्यांच्याकडून रोख एक लाख 18 हजार रुपये, मोटार, दुचाकी, रिक्षा, सोन्याच्या अंगठ्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

युवकांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितले की, मैत्रिणींना फिरवण्यासाठी पैशांची गरज असायची. यामुळे एखाद्या शहरामध्ये जाऊन चोरी करून यायचो अन् ते पैसे मैत्रिणीवर खर्च करायचो. परंतु, त्या शहरामध्ये परत जात नव्हतो. त्यामुळे सापडत नव्हतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suchrita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT