Corona Vaccination sakal media
देश

झायडस कॅडिला लशीची किंमत उतरणार? नवा दर जाहीर

ओमकार वाबळे

अहमदाबादची लस निर्मिती करणारी कंपनी झायडस कॅडिलाने कोविडच्या लशींची किंमत उतरवणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सरकारसोबत सततच्या वाटाघाटीनंतर Zydus Cadila ने त्यांच्या लसीची किंमत 265 रुपये प्रति डोसवर आणण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, अद्याप अंतिम करार होणे बाकी आहे.

ही लस घेण्यासाठी इंजेक्शन सिरिंजची आवश्यकता नसते. मात्र, प्रत्येक डोससाठी 93 रुपये किंमतीचे डिस्पोजेबल पेनलेस जेट अॅप्लिकेटर आवश्यक आहे. ज्याची किंमत प्रति डोस 358 रुपये होईल.

कॅडिला या फार्मा कंपनीने यापूर्वी तीन डोसची किंमत 1,900 रुपये रुपये प्रस्तावित केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण आता कंपनीने प्रत्येक डोसची किंमत 358 रुपयांपर्यंत खाली आणली आहे. सरकारकडून वारंवार वाटाघाटी केल्यानंतर या आठवड्यात या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पीटीआयने यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT