placement 
एज्युकेशन जॉब्स

जाणून घ्या कॅम्पस प्लेसमेंटबद्दल ...

शीतलकुमार रवंदळे

कॅम्पस प्लेसमेंटचे प्रकार
ऑन कॅम्पस प्लेसमेंट

या प्रकारात एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्याच महाविद्यालयात एखाद्या कंपनीतर्फे शैक्षणिक वर्षादरम्यान (वार्षिक परीक्षेपूर्वी) रोजगाराची प्रक्रिया राबवली जाते.

ऑफ कॅम्पस प्लेसमेंट
शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर महाविद्यालयात, कंपनीत, इतर ठिकाणी एका महाविद्यालयातील किंवा अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी कंपनीतर्फे रोजगार भरतीची प्रक्रिया राबवली जाते. काही वेळा यात इतर कुठल्याही महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांनाही संधी दिली जाते.

पूल कॅम्पस प्लेसमेंट
या प्रकारात शैक्षणिक वर्षादरम्यान (अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी) काही ठरावीक महाविद्यालयांचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर्स एकत्र येऊन अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी एखाद्या कंपनीतर्फे रोजगार भरतीची प्रक्रिया राबवतात. यात कंपनीचा वेळ व खर्च वाचतो. 

जॉब फेअर
या प्रकारात अनेक कंपन्या एकाच वेळी एकाच ठिकाणी रोजगार भरतीची प्रक्रिया राबवतात. यात कुठल्याही महाविद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थी भाग घेऊ शकतात. वेगवेगळ्या कंपन्यांचे पात्रता निकष व पगार वेगवेगळे असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena UBT - MNS : ठाकरे बंधूंची युतीची घोषणा, २० वर्षांनी एकत्र; जागावाटप अन् महापौरपदावर काय म्हणाले राज ठाकरे?

Balasaheb Thackeray Dream : ठाकरे बंधूसोबत संजय राऊतांनाही स्पेशल खूर्ची, बाळासाहेबांच स्वप्न पूर्ण करण्यात मोठा वाटा

Winter Heater Risks for Babies: पालकांनो सावधान! हिवाळ्यात उब देणारा हीटर लहान मुलांच्या आरोग्यासाठी ठरू शकतो घातक; योग्य काळजी घेणे अत्यावश्यक

Lucknowi Biryani Recipe: तीच तीच हैद्राबादी दम बिर्याणी खाऊन कंटाळा आलाय? मग घरीच बनवा लखनवी शाही बिर्याणी, रेसिपी लगेच लिहून घ्या!

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिका निवडणूक: प्रभागनिहाय मतदार यादीसाठी उमेदवारांना मोजावे लागणार ८३,३०० रुपये

SCROLL FOR NEXT