exam
exam esakal
एज्युकेशन जॉब्स

टीप्स : परीक्षेला जाताना

सकाळ वृत्तसेवा
  • आपली स्वतःची दिनचर्या शिस्तबद्ध पद्धतीने आखा आणि तिचे आचरण तितक्याच कठोरपणे करा. केवळ वेळापत्रक तयार करण्याचा उत्साह दाखवून नंतर हलगर्जीपणा करू नका. दिवसातून सहा ते आठ तास सातत्याने अभ्यास करा.

  • अभ्यासक्रमाच्या नोट्स स्वतः तयार करा. आयत्या साहित्यावर अवलंबून राहू नका. मुळापासून सर्व काही वाचा आणि त्यातून तुमच्या पद्धतीने, तुम्हाला लक्षात राहतील अशा नोट्स तयार करा.

  • परीक्षेची रचना आणि अभ्यासक्रम नीटपणे समजून घ्या. त्यासाठी अभ्यासक्रम पूर्ण वाचा आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका बारकाईने पाहा. कोणत्या भागाला किती महत्त्व दिले जाते? याचा अंदाज घ्या.

  • स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना अनेक जण गोंधळतात. अभ्यास आणि पुढील भविष्याबद्दल काळजी वाटते. त्यातून अधिक ताण येतो. मात्र, परीक्षेचा अभ्यास करताना केवळ वर्तमानाचा विचार करून आपले काम करा.

  • दिवसातून एक तास कोणताही खेळ खेळा. ते शक्य नसल्यास एक तास चाला. शारीरिक मेहनतीचे काम करा.

  • स्वतःच्या अपयशाचे खापर इतरांवर फोडू नका. तसेच, एखाद्या प्राथमिक परीक्षेत यश मिळाले, म्हणून लगेच हुरळून जाऊ नका. त्यानंतर मुख्य परीक्षा आणि मुलाखतीवरचे लक्ष विचलित होऊ देऊ नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT