Assam Rifles esakal
एज्युकेशन जॉब्स

Assam Rifles Recruitment 2023: आसाम रायफल्समध्ये मोठी भरती, दहावी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी

Assam Rifles Rally 2023: आसाम रायफल्सने रायफलमन पदाच्या ८१ जागांसाठी खेळाडू कोट्याअंतर्गत अर्ज मागवले आहेत. १ जुलैपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Assam Rifles Jobs: निमलष्करी दल आसाम रायफल्सने खेळाडू कोट्याअंतर्गत रायफलमनच्या ८१ पदांसाठी मुला-मुलींचे अर्ज मागवले आहेत. आसाम रायफल्सच्या या भरतीची ऑनलाईन प्रक्रिया १ जुलै २०२३ पासून सुरु झाली आहे. आसाम रायफल्ससाठी अर्ज करण्याची शेवटची तारिख ३० जुलै २०२३ आहे.

योग्य खेळाडूंची निवड करण्यासाठी रॅली पद्धतीने ही भरती घेण्यात येईल. या भरती रॅलीचे आयोजन आसाम रायफल्स ट्रेनिंग सेंटर आणि स्कुल सुखोवी नागालॅंड येथे आयोजित केली जाईल. या रॅलीचे आयोजन ७ ऑगस्ट २०२३ या दिवशी केल्या जाईल.

आसाम रायफल्स खेळाडू कोटा भरती २०२३ रिक्त जागांची माहिती-

आसाम रायफल्सच्या या भरतीमध्ये रायफलमन/रायफलवुमन (जनरल ड्युटी) या पदाच्या ८१ जागांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. ही भरती खेळाडू कोट्याच्या अंतर्गत केली होणार आहे.

फीस-

खुला वर्ग (General) आणि इतर मागासवर्ग (OBC) या उमेदवारांना अर्ज शुल्क १०० रुपये आहे. एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

वयोमर्यादा (१ ऑगस्ट,२०२३ पर्यंत)-

खुला वर्ग आणि इतर मागासवर्ग- १८ ते २८ वर्ष

एससी आणि एसटी- १८ ते ३३ वर्ष

शैक्षणिक अर्हता- दहावी पास

पगार-

७व्या वेतन आयोगानुसार

अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी सरकारची मोठी घोषणा! पेट्रोल-डिझेलवरील करात कपातीची घोषणा; 1 जूनपासून निर्णय लागू पण खरी गोष्ट वेगळीच

Petrol-Diesel Rate: आज देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात किती वाढ झाली? तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या...

IPL 2026 Final: IPL 2026 चा 'फायनल' सामना रद्द झाल्यास कोण बनणार विजेता ? RCB की GT, काय आहे नियम

Nagpur Heatwave Deaths : नागपुरात उष्माघाताचा कहर ! एकाच दिवशी तिघांचा मृत्यू, प्रशासन अलर्टवर

NDA Success Story: जिद्द, चिकाटी अन् कठोर प्रशिक्षणाचा विजय; पदकविजेत्या छात्रांनी उलगडला तीन वर्षांचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT