Bank of Baroda esakal
एज्युकेशन जॉब्स

Job Alert : Bank Of Baroda मध्ये मॅनेजर पदासाठी नोकरीची संधी

या नोकरीसाठी १५ मार्चपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत

सकाळ डिजिटल टीम

Bank of Baroda Recruitment 2022: बॅक ऑफ बडोदामध्ये प्रमुख /उपप्रमुख मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर पदांच्या नोकरीसाठी ( Job) अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदासाठी २३ फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहेत. एकूण ४२ जागांसाठी https://www.bankofbaroda.in/career/current या लिंकवर उमेदवारांना अर्ज करता येतील. 23 फेब्रुवारीपासून १५ मार्चपर्यंत हे अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखत आणि/किंवा इतर कोणत्याही निवड पद्धतीच्या आधारे केली जाणार आहे. मात्र पगाराबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

अशी आहे योग्यता -

प्रमुख पदासाठी - चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा एमबीए/पीजीडीएम (MBA/PGDM पूर्ण केलेले असावे. किंवा यासंदर्भात मान्यताप्राप्त संस्थेची डिग्री असावी. तसेच किमान १० वर्षांचा अनुभव असावा.

सिनियर मॅनेजर- चार्टर्ड अकाउंटंट (CA), किंवा पूर्णवेळ एमबीए/पीजीडीएम पूर्ण केलेले असावे. किंवा यासंदर्भात मान्यताप्राप्त संस्थेची डिग्री असावी. तसेच किमान ५ वर्षांचा अनुभव असावा.

मॅनेजर - रिस्क अॅनालिस्ट ( फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंट) - कम्प्युटर सायंन्स/डेटा सायंन्समध्ये बीई-बीटेक किंवा गणितात, स्टॅटिस्टिक म्ध्ये पदवी घेतलेली असावी. तसेच किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.

मॅनेजर - फ्रॉड रिस्क अॅनालिस्ट ( फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट डिपार्टमेंट) - उमेदवारांकडे B. Tech/ B.E./ M. Tech/ M.E. in Computer Science/ IT/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग आणि AI असणे आवश्यक आहे. किंवा संगणक विज्ञान/आयटी म्हणजे बीएससी/बीसीए/एमसीए मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.

वयोमर्यादा- प्रमुख / उपप्रमुख - ३२ ते ५५ वर्षे

वरिष्ठ व्यवस्थापक - २७ ते ४० वर्षे

व्यवस्थापक - २४ वर्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

‘मला काय होतंय ते पाहायचं होतं’ हार्ट अटॅकनंतर पूर्ण शुद्धीत सुष्मिता सेनने सर्जरी केली

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

SCROLL FOR NEXT