CBSE 10th, 12th Term 1 Result 2021 Date Latest Update esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE Board 10 वी, 12 वी'चा निकाल लवकरच करणार जाहीर?

सकाळ डिजिटल टीम

'बोर्ड निकाल जाहीर करण्यापूर्वी त्याची छाननी पूर्ण करत आहे.'

CBSE 10th, 12th Term 1 Result 2021 Date Latest Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं (Central Board of Secondary Education) अजूनही इयत्ता 10 वी, 12 वी टर्म 1 बोर्ड परीक्षांचा निकाल अद्याप जाहीर केलेला नाही. वास्तविक, CISCE नं सोमवार 7 फेब्रुवारी रोजी ICSE, ISC टर्म 1 बोर्ड परीक्षांचे निकाल जाहीर केले. त्यानंतर CBSE बोर्डाचे निकाल देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

निकालाच्या तारखेबाबत बोर्डानं अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, 'द हिंदू'च्या वृत्तानुसार बोर्डाचे परीक्षा नियंत्रक भारद्वाज यांनी सांगितलं की, सध्या निकालाची प्रक्रिया सुरूय. बोर्ड निकाल जाहीर करण्यापूर्वी त्याची छाननी पूर्ण करत आहे. तसेच टर्म 1 गुणपत्रिका काही वेळात वेबसाइटवर सोडल्या जाऊ शकतात, असं त्यांनी नमूद केलं. बोर्डाच्या cbseresults.nic.in आणि results.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लवकरच निकाल जाहीर होणार असल्याची शक्यताही त्यांनी वर्तवलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT