cisce 
एज्युकेशन जॉब्स

CICSE ने परिक्षेच्या वेळापत्रकात केला बदल, नव्या तारखांना होणार काही विषयांचे पेपर

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सीआयसीएसईने (काऊंसिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन्स) 10 वी आणि 12 वी वर्गाच्या काही विषयांच्या परिषांच्या तारखांमध्ये सोमवारी बदल केला आहे.  आयसीएसई (वर्ग 10 वी)च्या नव्या वेळापत्रकानुसार, अपरिहार्य परिस्थितीच्या काही कारणांमुळे 13 आणि 15 मेला होणाऱ्या परीक्षा होणार नाहीत. नेमक्या कोणत्या विषयांच्या परिषांच्या तारखांमध्ये बदल झालाय हे आपण पाहुया...

या विषयांच्या परिक्षांच्या तारखामध्ये झाला बदल

दहावी वर्गाच्या अर्थशास्त्र (समूद द्वितीय इलेक्लिट) विषयाची परीक्षा याआधी 13 मेला होणार होती, ती आता 4 मेला आयोजित करण्यात आली आहे. 15 मेला होणारी 'आर्ट पेपर 2' (प्रकृती ड्राऊंग/पेटिंग) ची परीक्षा आला 22 मेला होणार आहे. 'आर्ट पेपर 3' (ऑरिजनल कॉम्पोजिन) आणि 'आर्ट पेपर 4' (अप्लाइड आर्ट) च्या परीक्षा अनुक्रमे 29 आणि 5 जून रोजी होतील.

16 जूनपर्यंत होतील परीक्षा

आयएससी (वर्ग 12वी) च्या नव्या वेळापत्रकानुसार, 13 आणि 15 मे आणि 12 जूनला परीक्षा होणार नाहीत. सीआयसीएसईचे मुख्य कार्यपालक आणि सचिन गेरी अराथुन यांनी सांगितलं की, इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (आयसीएसई) च्या वर्ग 10 वीच्या परीक्षा 5 मे ते 7 जूनच्या दरम्यान होतील.  'इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्जामिनेशन' (आईएससी) अंतर्गत 12 वी वर्गाच्या परीक्षा 8 एप्रिल ते 16 जून पर्यंत होतील.  परिक्षांचे निकाल जूलैपर्यंत जारी करण्यात येतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT