Extension of deadline till March 20 to apply for CET examination of postgraduate courses in agricultural universities
Extension of deadline till March 20 to apply for CET examination of postgraduate courses in agricultural universities Sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune : कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ परीक्षेचा अर्ज करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

Pune News : महाराष्ट्र कृषी विद्यापीठे परीक्षा मंडळे यांच्या वतीने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेकरिता (पीजी-सीईटी २०२४) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

परीक्षा मंडळाच्या वतीने राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या सीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी यापूर्वी २९ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. परंतु ही सीईटी परीक्षा ३१ मे ते २ जून या कालावधीत नियोजित केली आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क भरण्यासाठी २२ मार्चपर्यंत मुदत दिली आहे, अशी माहिती परीक्षा मंडळाचे नियंत्रक डॉ. अमोल देठे यांनी दिली आहे. या परिक्षेसंदर्भात अधिक माहितीसाठी ‘https://www.mcaer.org’ या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. देठे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray: मतदानाचा टक्का का कमी होतोय?, आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण! निवडणूक आयोगाला दाखवला आरसा

Aadesh Bandekar: पवईतील मतदान केंद्रातील EVM मशीन बंद; आदेश बांदेकर 3 तास रांगेत उभे, मतदार संतापले

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अमिर खान, किरण राय यांनी बजावला मतदानाचा हक्क

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का जास्त; दुपारी 1 पर्यंत झाले 29.88 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

SCROLL FOR NEXT