consumer protection 
एज्युकेशन जॉब्स

जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषदेवर 28 रिक्त जागांसाठी भरती

सिद्धार्थ लाटकर

जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषदेवर अशासकिय सभासद पदाच्या 28 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी पदाकरिता 28 जुलै 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी https://hingoli.nic.in/ या संकेतस्थळास भेट द्यावी. (hingoli-consumer-protection-28-posts-collector-office)

हिंगाेली जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकिय सदस्यांची निवड जिल्हा स्तरीय समिती मार्फत करण्यात येईल. जिल्हा स्तरीय समितीने निवड केलेल्या अशासकिय सदस्यांच्या नियुक्तींचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून निर्गमित केले जातील. यामध्ये 20 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्याची भरती, निवड शासनाच्या शिफारशीनूसार हाेणार. याबाबतचे अर्ज उद्यापासून 28 जून 2021 करता येणार आहेत. इच्छकांनी 28 जूलैपर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहे.

निवड करावयाचा प्रवर्ग

ग्राहक संघटना 10

जिल्हा परिषद 3

महापालिका- नगरपरिषद 2

पंचायत समिती 2

कृषी उत्पन्न बाजार समिती 2

शाळा महाविद्यालये 2

वैद्यक व्यावसायिक 2

व्यापार व उद्याेग क्षेत्र 2

पेट्राेल व गॅस विक्रेते 2

शेतकरी 2

शेवटची तारीख: 28 जुलै 2021

रिक्त पदे: 28 पदे.

पदांचे नाव: सभासद

पगार : मानधन

नोकरी ठिकाण: हिंगोली

अधिकृत वेबसाईट: https://hingoli.nic.in/

पत्ता- जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT