Result sakal media
एज्युकेशन जॉब्स

ICSE, ISC Result : CISCE ने जाहीर केले दहावी, बारावीचे निकाल

सूरज यादव

उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ऐतिहासिक असून 99.98 टक्के विद्यार्थी बारावी तर 99.76 टक्के विद्यार्थी दहावी पास झाले आहेत.

नवी दिल्ली - काउन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) ने ICSE दहावी आणि ISC बारावीच्या परीक्षाचे निकाल जाहीर केले. दहावी आणि बारावीचे निकाल CISCE ची अधिकृत वेबसाईट cisce.org आणि results.cisce.org पाहता येता. याशिवाय दहावी आणि बारावीचे निकाल एसएमएसच्या माध्यमातूनसुद्धा दिले जात आहेत.

उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण ऐतिहासिक असून 99.98 टक्के विद्यार्थी बारावी तर 99.76 टक्के विद्यार्थी दहावी पास झाले आहेत. कोरोनामुळे यंदाच्या ICSE आणि ISC च्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे ICSE आणि ISC चा निकाल हा इव्हॅल्युएशन पॉलिसीनुसार तयार करण्यात आला.

एसएमएसच्या माध्यमातून निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा युनिक आयडी 09248082883 या क्रमांकावर पाठवावा लागेल. त्यासाठी ICSE/ISE *युनिक आयडी* असा मेसेज पाठवा. सीबीएसईप्रमाणेच CISCE चे गुणपत्रिक आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र डीजीलॉकरमधून मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

ST Bus Fire : धावत्या एसटी बसने घेतला पेट; कार चालकाच्या प्रसंगावधानामुळे ४० प्रवाशांचे वाचले प्राण

Weather Updates: मेघगर्जना अन् विजांचा कडकडाट! पुढील पाच दिवसांत महाराष्ट्रात कसा असेल पाऊस? हवामान विभागाचा अंदाज

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

अकोल्यात हातात बांगड्या, ओठांवर लिपस्टिक... धावत्या ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढणं पडलं महागात; टवाळखोराला अनोखी शिक्षा

SCROLL FOR NEXT