ICG Admit Card 2021 esakal
एज्युकेशन जॉब्स

भारतीय तटरक्षक दलाचे Admit Card जारी; 'या' पदांवर होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

इंडियन कोस्ट गार्ड अर्थात भारतीय तटरक्षक दलानं (ICG) नाविक आणि मेकॅनिकल पदांच्या भरती परीक्षेसाठी नुकतेच प्रवेशपत्र जारी केलेय.

ICG Admit Card 2021 : इंडियन कोस्ट गार्ड अर्थात भारतीय तटरक्षक दलानं (ICG) नाविक आणि मेकॅनिकल पदांच्या भरती परीक्षेसाठी नुकतेच प्रवेशपत्र जारी केलेय. आयसीजीनं सोमवारी 27 सप्टेंबर 2021 रोजी सेलर आणि मेकॅनिकलच्या पदांबाबत एक अधिसूचनाही जारी केलीय.

दरम्यान, ज्या उमेदवारांनी नाविक आणि भारतीय तटरक्षक दलात मेकॅनिकल पदांसाठी अर्ज केलाय, त्यांच्यासाठी लॉगिन पेजवर परीक्षेची तारीख आणि परीक्षा केंद्राची माहिती उपलब्ध करून देण्यात आलीय. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वत: ची नोंदणी केली होती, ते आता नाविक आणि यांत्रिक भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. या joinindiancoastguard.cdac.in अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करता येऊ शकतं.

भारतीय तटरक्षक दलानं जारी केलेल्या अधिकृत सूचनेनुसार, परीक्षा तारखेच्या 24 ते 48 तास आधी प्रवेशपत्र दिले जाते. उमेदवारांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर सूचनाही पाठवली जाते. उमेदवार, लॉगिन क्रेडेन्शियल जसं ईमेल आयडी आणि पासवर्ड इत्यादी वापरून अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indapur Politics : इंदापुरात पुन्हा पाटील-गारटकर जवळ; नव्या राजकीय समीकरणांची चर्चा, हर्षवर्धन पाटील भाकरी फिरवणार?

Horoscope: तोंडावर साखरेसारखे गोड, पण माघारी करतात मोठा विश्वासघात! ‘या’ राशींच्या व्यक्तींचा असतो कपटी स्वभाव

Duleep Trophy Final : इशान किशनची फिफ्टी अन् प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रमी कामगिरी; तिलक वर्माच्या संघावर दडपण

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

SCROLL FOR NEXT