Krushi Vibhag Recruitment 2023 esakal
एज्युकेशन जॉब्स

Krushi Vibhag Recruitment 2023 : राज्याच्या कृषी विभागात तब्बल ६० जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

कृषी विभागाद्वारे विविघ पदांसाठी भरती निघाली आहे.

धनश्री भावसार-बगाडे

Krushi Vibhag Recruitment 2023 : कृषी विभागामार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेद्वारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करयाचा आहे.

यासाठी एकूण ६० जागा भरती होणार आहेत.

रिक्त पद आणि शैक्षणिक पात्रता

१. लघूटंकलेखक / Short Typist 28

शैक्षणिक पात्रता -

  • माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण (१० वी पास)

  • शॉर्ट हँड टायपींग स्पीड किमान ८० शब्द प्रती मिनीट

  • इंग्रजी टायपिंग गती किमान ४० शब्द प्रति मिनीट

  • मराठी टायपिंग गती ३० शब्द प्रति मिनीट

  • व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

२. लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 29

शैक्षणिक पात्रता -

  • माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण (१० वी पास)

  • शॉर्ट हँड टायपींग स्पीड किमान १०० शब्द प्रती मिनीट

  • इंग्रजी टायपिंग गती किमान ४० शब्द प्रति मिनीट

  • मराठी टायपिंग गती ३० शब्द प्रति मिनीट

  • व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

३. लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) 03

शैक्षणिक पात्रता -

  • माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण (१० वी पास)

  • शॉर्ट हँड टायपींग स्पीड किमान १२० शब्द प्रती मिनीट

  • इंग्रजी टायपिंग गती किमान ४० शब्द प्रति मिनीट

  • मराठी टायपिंग गती ३० शब्द प्रति मिनीट

  • व्यावसायिक पात्रता प्रमाणपत्र.

वयोमर्यादा - १८ ते ४० वर्षे (मागास वर्गासाठी ०५ वर्षे सूट)

परीक्षा फी - ७२० रुपये (मागास वर्गिय, आ. दु. घ. , अनाथ, दिव्यांग, माजी सैनिक - ६५० रुपये)

वेतन -

लघुटंकलेखक - २५,२०० ते ८१,१०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

लघुलेखक (निम्न श्रेणी) - ३८,६०० ते १, २२, ८०० (सुधारित – S-15 : 41800-132300) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

लघुलेखक (उच्च श्रेणी) - ४१,८०० - १, ३२, ३०० (सुधारित – S-16 : 44900-142400) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

कामाचं ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी - https://www.krishi.maharashtra.gov.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mexico Blast: भीषण! सुपरमार्केटमध्ये भयंकर स्फोट; २३ जणांचा मृत्यू, ४ चिमुकल्यांचाही समावेश, १२ जण जखमी

World Cup 2025 Final: पाऊस असाच सुरू राहिला तर २०-२० षटकांची होईल फायनल! जाणून घ्या कधी व किती वाजता लागू होईल हा नियम...

Government Job: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! लाखो रुपयांचा पगार मिळणार; 'असा' करा अर्ज

VIDEO : मुद्दे मी देतो, तुम्ही आंदोलन करून दाखवा! 'मॅनेज झाले' म्हणणाऱ्यांना बच्चू कडूंनी चांगलंच झापलं, नेमकं काय दिलं उत्तर? वाचा...

Jalgaon Cooperative Bank : सहकारी बँकांमध्ये 'मर्जीतील' भरतीला ब्रेक! खडसेंच्या तक्रारीनंतर शासनाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT