Forest Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

Forest Recruitment : वनविभागात मोठी पदभरती

वन विभागातील भरती संदर्भात नवीन GR आला आहे, जाणून घ्या सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Forest Recruitment 2023 : महाराष्ट्र वन विभागात लवकरच मोठी पदभरती होणार आहे. या संदर्भात नवीन GR प्रसिध्द झाला आहे. त्यात वन विभाग भरची गट क, ड, क्षेणीतील पदे भरण्यासंदर्भातील परिपत्रक प्रकाशीत झाले आहे. यात विविध रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे.

अनुसूचीत जमाती प्रवर्गातील अमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी जालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्यही यासाठी पात्र ठरू शकतात. पण उमेदवारांना संबंधीत पदांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय पदभरतीच्या सर्व एटी आणि शर्थी मान्य केलेल्या असणे आवश्यक आहेत.

GR इथे बगा

Forest Recruitment
Forest Recruitment
Forest Recruitment
Forest Recruitment

एकूण पदसंख्या - ९,६४०

रिक्त पदाचं नाव - वनरक्षक

शैक्षणिक पात्रता - उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे.

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.

अपेक्षित पगार - २०,००० ते २५,००० रुपये/प्रतिमहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे स्टेशनच्या कॅन्टीनमध्ये किळसवाणा प्रकार! सँडविचसाठी वापरणाऱ्या टोमॅटोवर उंदराचा वावर, Viral Videoनंतर रेल्वेची कारवाई

MPSC Quota Change: एमपीएससी सरळ भरतीतील ६०-४० गुणोत्तर बदलावर काँग्रेसचा संताप; नव्या जीआरला अन्यायकारक ठरवत रद्दची मागणी

"माझा, आवडता पार्टनर!" विराट कोहलीची भावनिक पोस्ट; अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीवर सचिन तेंडुलकर ते वीरूपर्यंत सर्व झाले व्यक्त

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Pune Burglary Spree: पुण्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच; मार्केट यार्ड, वारजे, लोहगाव, महर्षीनगरमध्ये लाखोंचा ऐवज चोरीला

SCROLL FOR NEXT