MPSC Exam 2021 Sakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 अर्जासाठी मुदतवाढ

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिली होती.

दरम्यान राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु असून त्यासाठी अर्ज दाखल करण्याची 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. मात्र आता एमपीएससी नवीन जाहीरात प्रसीध्द झालू असून यामध्ये परीक्षा अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवार राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकणार आहेत. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला MPSC कडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. MPSC च्या नवीन जाहिरात क्रमांक 106/2021 नुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT