NBCC Recruitment 2022
NBCC Recruitment 2022  esakal
एज्युकेशन जॉब्स

'एनबीसी इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदांवर होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

एनबीसी इंडियामध्ये सरकारी नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमीय.

NBCC Recruitment 2022 : एनबीसी इंडियामध्ये सरकारी नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमीय. भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीनं कनिष्ठ अभियंता आणि उपमहाव्यवस्थापक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. कंपनीनं आज, 15 मार्च 2022 रोजी जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (No.06/2022), आजपासून सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये कनिष्ठ अभियंता आणि DGM च्या 80 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेत. NBCC ने या पदांसाठी 14 एप्रिल 2022 (सायंकाळी 5 पर्यंत) अर्ज करण्याची अंतिम तारीख निश्चित केलीय.

अर्ज कसा करावा

पात्र उमेदवार कनिष्ठ अभियंता आणि DGM या पदांसाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर nbccindia.com जाऊन (करिअर विभाग) आपला अर्ज करू शकतात. त्यानंतर मुख्य पेजवर उमेदवारांना आपली नोंदणी करावी लागेल आणि नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून अर्ज सबमिट करावा लागेल.

अर्ज करण्यापूर्वी पात्रता जाणून घ्या

NBCC मधील कनिष्ठ अभियंता पदांसाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान 60% गुणांसह संबंधित ट्रेडमधील तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण केला आहे. तसेच अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार, उमेदवाराचं वय 28 वर्षांपेक्षा जास्त नसावं. तर, DGM पदासाठी उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित कामाचा 9 वर्षांचा अनुभव असावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनचे साइड इफेक्ट्स समोर; वाचा नव्या अभ्यासात काय काय आढळले

Video: सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांचं कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

Hansal Mehta: हंसल मेहता यांनी केली 'स्कॅम-3'ची घोषणा, हर्षद मेहता अन् तेलगीनंतर आता कुणाची कथा मांडणार? जाणून घ्या...

फक्त 2 पानांचा बायोडाटा, अन् थेट Google, Microsoft मध्ये मिळाली नोकरीची संधी, भारतीय वंशाच्या तरुणीची कमाल!

Latest Marathi News Live Update: दिल्ली पोलिसांचे 2 अधिकारी स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले

SCROLL FOR NEXT