JEE_Exam
JEE_Exam 
एज्युकेशन जॉब्स

JEE Main 2021 result: रिझल्ट कुठे आणि कसा पाहाल?

सकाळन्यूजनेटवर्क

NTA JEE Main 2021: National Testing Agency (NTA) जेईई मेन 2021 परिक्षांचे निकाल 8 मार्चला जाहीर होतील. विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाईट nta.ac.in, jeemain.nta.nic.in याठिकाणी जाऊन मिळवू शकतात. निकालासोबतच विद्यार्थ्यांना answer key वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. परिक्षा 23 ते 26 फेब्रुवारीदरम्यान ठेवण्यात आल्या होत्या.   जेईई मेन 2021 चा निकाल view result/ score card लिंकवर क्लिककरुन  nta.ac.in, jeemain.nic.in. वेबसाईटवर पाहायला मिळेल. 

वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा application number आणि डेट ऑफ बर्थ टाका. NTA जेईई मेनचा निकाल तुम्हाला स्क्रिनवर दिसेल. जेईई मेनचा निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा. भविष्यात तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. 2 मार्च रोजीच जेईई मेन्सची  answer key जारी करण्यात आली होती. यासंबंधीच्या तक्रारी विद्यार्थी  nta.ac.in आणि jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर नोंदवू शकतात. 

जेईई मेन निकालामुळे जेईई मेन qualifying cutoff स्पष्ट होईल. जेईई मेन परीक्षा विविध टप्प्यामध्ये घेण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेतील रँक  NITs, IIITs आणि CFTI मधील प्रवेशासाठी आणि इतर इंजिनियर कॉलेजच्या प्रवेशासाठी वापरला जाईल. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : ''घरी बसलेले होते म्हणून त्यांना बॉम्बस्फोटातील आरोपी...'', एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

पिता-पुत्रामध्ये होणार होती लढत; पण आता स्वामी प्रसाद मौर्य उमेदवारी अर्ज घेणार मागे? कारण आलं समोर

Latest Marathi News Live Update: पाकिस्तानचे झेंडे चालतील का? याचा बदला तुम्ही वीस तारखेला घ्या- एकनाथ शिंदे

Pune News : कात्रज घाटाचा मुख्य रस्ता खचल्याने धोका; भिलारेवाडी हद्दीत सातारा रस्त्यावरील घटना

Nashik Crime News: शरद पवार यांच्या सभेत 'हात की सफाई'! अज्ञाताने जिल्हाध्यक्षांच्याच गळ्यातील सोन्याची साखळी लांबवली

SCROLL FOR NEXT