Maharashtra Board 10th Result 2024 esakal
एज्युकेशन जॉब्स

Maharashtra Board 10th Result 2024 : दहावीचा निकाल लागला.! मार्कशिट कशी पाहायची? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या एका क्लिक मध्ये

Maharashtra Board 10th Result 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) इयत्ता दहावीचा (SSC) निकाल जाहीर करण्यात आला आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Maharashtra Board 10th Result 2024 : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) इयत्ता दहावीचा (SSC) निकाल जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल विद्यार्थी mahahsscboard.in या महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकतात.

यासोबतच एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल results.digilocker.gov.in या वेबसाईटला भेट देऊन पाहता येईल. मागील कित्येक दिवसांपासून विद्यार्थ्यांना या निकालाची प्रतिक्षा होती. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

यंदा महाराष्ट्रातून २३ हजार २७२ शाळांमधून १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. दहावीच्या निकालात यंदा मुलींनी बाजी मारली आहे.

दहावीचा निकाल ‘या’ सोप्या पद्धतीने पाहता येईल

  • सर्वात आधी महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard.in या वेबसाईटला भेट द्या.

  • त्यानंतर, SSC Examination Result 2024 वर क्लिक करा.

  • आता तुमचा परीक्षा क्रमांक टाईप करा.

  • आता तुमचा निकाल तुम्ही स्क्रिनवर पाहू शकता.

  • निकाल पाहिल्यानंतर तुम्ही हा निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT