UPSC Recruitment 2025 | Government Jobs sakal
एज्युकेशन जॉब्स

UPSC Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! UPSC कडून 241 पदांची भरती सुरू; जाणून घ्या अर्ज कुठे आणि कसा करायचा

How to apply for UPSC recruitment 2025 online: UPSC मार्फत 241 पदांसाठी सरकारी भरती जाहीर; अर्ज प्रक्रिया सुरू.

Anushka Tapshalkar

UPSC government jobs for graduates in 2025: युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आयोगाने एकूण 241 पदांसाठी अर्ज मागवले असून, अर्ज प्रक्रिया 28 जून 2025 पासून सुरु झाली आहे. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी ते यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात.

भरतीविषयी सविस्तर माहिती

  • पदांचे नाव : सायंटिफिक ऑफिसरसह विविध पदे

  • पदांची संख्या : 241

शैक्षणिक पात्रता

संबंधित क्षेत्रातील पदवी किंवा BE/बॅचलर डिग्री, तसेच संबंधित अनुभव आवश्यक

वयोमर्यादा

  • किमान वय – 30 वर्षे

  • कमाल वय – 50 वर्षे

  • आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सवलत मिळणार

पगारश्रेणी

पे लेव्हल 8 ते 11 नुसार

अर्ज शुल्क

  • सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस, पुरुष उमेदवार : ₹25

  • इतर सर्व (SC/ST/महिला/पीडब्ल्यूबीडी) : शुल्क नाही

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या (Interview) आधारे होणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  1. अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्या.

  2. होमपेजवरील One Time Registration (OTR) टॅबवर क्लिक करा.

  3. आपला मोबाईल नंबर, ईमेल आयडी आदी तपशील भरून नोंदणी करा.

  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

  5. अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 'खिडकी'मुळे मॅच रखडली; बेन स्टोक्सने रागात इशारा केला अन्... सामना सुरू होण्यापूर्वीच ड्रामा

Delhi University Recruitment: दिल्ली विद्यापीठात भरती जाहीर; असिस्टंट प्रोफेसर पदासाठी पात्रता, विषय आणि वेतन जाणून घ्या

Narayan Rane: ''...तर 'मातोश्री'चा एक भाग राज ठाकरेंना द्या'', नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

Palghar News: वसई विरार महानगरपालिकेची कामगिरी, तीन महिन्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कर वसुली; आकडा जाणून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Live Updates : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे भीषण अपघात, टिप्पर चालकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT