Gujarat Vidhan Sabha Election 2022 esakal
Maharashtra Election 2025 Result

Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र अन् हरयाणाच्या विधानसभा निवडणुकांबाबतचा 'तो' मेसेज खरा की खोटा? निवडणूक आयोगानं केलं स्पष्ट

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्र आणि हरयाणात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आता देशाचं लक्ष महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांकडे लागलं आहे. पण या निवडणुकांबाबत सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमुळं अनेकांचा गैरसमज होत असल्यानं हा मेसेज खरा की खोटा? याचा खुलासा निवडणूक आयोगानं केला आहे.

निवडणूक आयोगानं ट्विट करुन या व्हायरल मेसेज बाबत माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीचा स्क्रीनशॉट तयार करुन त्यामध्ये महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याचं म्हटलं आहे. पण हे खोटं असून अद्याप निवडणूक आयोगानं अधिकृतरित्या या तारखा जाहीर केलेल्या नाहीत. योग्य वेळ आल्यानंतर या निवडणुकांच्या तारखा पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येतील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रॉपर्टीची दस्त नोंदणी १५ दिवसांत! तक्रार आल्यास मंडलाधिकाऱ्यांना निकालासाठी तीन महिन्याची मुदत; तक्रारदारास प्रांताधिकाऱ्यांकडे अपिलाचाही अधिकार

आजचे राशिभविष्य - 02 एप्रिल 2026

Ragi Masala Chilla Wrap : झटपट तयार होणारा, पौष्टिक अन् चविष्ट 'रागी मसाला चिला रॅप'; दिवसाची सुरुवात करा एनर्जेटिक नाश्त्याने! लगेच लिहून घ्या सोपी रेसिपी

Panchang : 2 एप्रिल पंचांग विशेष! हनुमान जयंती, पौर्णिमा आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश! एप्रिलमध्येच ‘आरटीई’ची लॉटरी; सोलापूर जिल्ह्यात २७८२ जागांसाठी ६ हजार ७०९ विद्यार्थ्यांचे अर्ज, वाचा...

SCROLL FOR NEXT