medu vada maker sakal
फूड

किचन गॅजेट्स : मेदू वडा मेकर

मेदू वडा हा पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतो. मात्र, तो करायला अतिशय अवघड. विशेषतः उकळत्या तेलात वडे सोडणं हा सगळ्यांत मोठा व्याप असतो.

सकाळ वृत्तसेवा

मेदू वडा हा पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतो. मात्र, तो करायला अतिशय अवघड. विशेषतः उकळत्या तेलात वडे सोडणं हा सगळ्यांत मोठा व्याप असतो.

मेदू वडा हा पदार्थ खायला सगळ्यांनाच आवडतो. मात्र, तो करायला अतिशय अवघड. विशेषतः उकळत्या तेलात वडे सोडणं हा सगळ्यांत मोठा व्याप असतो. मेदू वड्याच्या बाबतीत ही गोष्ट आणखी अवघड असते-कारण त्याचा विशिष्ट आकारही तयार करायचा असतो आणि खरी कसोटी तिथंच असते. वडा सोडताना ते पीठ हाताला लागणं, तेल हातांवर उडणं, वड्यांचे आकार करताना तारांबळ उडणं असे बरेच प्रकार घडतात.

या सर्व गोष्टींवर उपाय आहे तो म्हणजे मेदू वडा मेकर या गॅजेटचा. हे एक प्लॅस्टिकचं उपकरण असतं. त्यात वड्याचं पीठ घालायचं आणि वरच्या बाजूचा खटका दाबायचा. बरोबर वड्याच्या आकाराचा गोळा तेलात पडतो आणि बरोबर काम भागतं. केवळ एक खटका दाबून वडा तयार करण्याची ही प्रक्रिया गृहिणींना एकदम आवडेल.

मेदू वडा मेकरची वैशिष्ट्यं

  • वडे तेलात सोडण्याची प्रक्रिया एकदम जलदपणे होते. विशेषतः बरेच वडे तळायचे असतात तेव्हा त्याचा उपयोग होतो.

  • हाताला पीठ लागत नाही.

  • सगळे वडे एकसारखे होतात.

  • वडा मेकर हे उपकरण स्वच्छ करणं अगदी सोपं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SC Rejected Walmik Karad Bail : सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात वाल्मीक कराडला सुप्रीम कोर्टाचा दणका

Kolhapur Gokul Dudh Sangh Election: आमदारकी नको पण गोकुळ संचालक द्या! कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणूक रणधुमाळीचा अखेर मुहूर्त ठरला

Pune Crime: शिक्रापुरात कोयता गॅंगच्या नावाने दहशत; तळेगाव रस्त्यावर दुकानदाराला जबर मारहाण, १२ जणांवर गुन्हा!

दोन जोड्या, दोन हटके अंदाज! 'लग्नानंतर होईलच प्रेम'मध्ये रेट्रो आणि काऊबॉय स्टाईल प्री-वेडिंग शूटचा तडका

Jodemar Holi: या गावात खेळली जाते 'अजब-गजब' जोडे मार होळी; मशिदींवर बांधली जाते ताडपत्री, पाहा काय आहे भानगड

SCROLL FOR NEXT