Bread Pakora Recipe 
फूड

Bread Pakora Recipe : हॉटेलसारखा ब्रेड पकोडा घरी कसा बनवाल? लगेच नोट करा झटपट बनणारी रेसिपी

तुम्ही हॉटेलसारखा ब्रेड पकोडा घरीच बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

साक्षी राऊत

Bread Pakora Recipe : ब्रेकफास्टला एकाच प्रकारचा नाश्ता खाऊन अनेकांना कंटाळा येतो. पोहे, इडली, उपीट हे आपल्या रोजच्या नाश्त्यात कायम असतात. पण तुम्हाला एखाद्या विकेंडला किंवा एरवीही वेगळा पदार्थ खायची इच्छा झाली की तुम्ही हॉटेलसारखा ब्रेड पकोडा घरीच बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

ब्रेड पकोडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

ब्रेड

भाजीपाला

हर्ब्स

२ कप स्पायसेस

पद्धत

बेसन

ब्रेड

स्टेप १

सगळ्यात आधी पॅन घ्या, ते गरम झाल्यावर तेल न टाकता त्यात जिरे, धणे २ मिनिट रोस्ट करा. चांगल्याप्रकारे वास येऊ लागला की त्याला चांगल्याप्रकारे मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवून घ्या.

स्टेप २

आता पॅनमध्ये तेल घाला, तेल चांगल्याप्रकारे गरम झाल्यावर त्यात बारीक कापलेले किंवा किसलेलं आलं घाला. त्यानंतर बारीक कापलेली मिर्ची घाला आणि चमच्याने मिक्स करून घ्या.

स्टेप ३

लाल मिर्ची पावडर, जीरे आणि धणे, टाकून परत एकदा चमच्याने मिसळून घ्या.

स्टेप ४

चवीनुसार मीठ, कापलेली कोथिंबीर, धणे पावडर टाकून हे स्टफ थंड होऊ द्या.

आता बेसन, लाल मिर्ची पावडर घ्या आणि त्यात पाणी घालून बॅटर तयार करून घ्या. आता हे बॅटर ५-७ मिनिटे तसेच ठेवा. (Food)

स्टेप ५

आचा ब्रेड स्लाइसव उकळलेले बटाटे घालून चांगल्याप्रकारे पसरून घ्या, त्यानंतर ब्रेडवर दुसरी स्लाइस ठेवून चांगल्याप्रकारे प्रेस करून घ्या. आता ब्रेड स्लाइस बेसनच्या बॅटरमध्ये मिक्स करून डीप फ्राय करून घ्या. (Recipe)

स्टेप ६

तुमचा स्वादिष्ट ब्रेड पकोडा तयार आहे. आता मेओनिज किंवा पुदिन्याच्या चटणीसोबत तुम्ही ब्रेड पकोडा खाऊ शकता. अशाप्रकारे हॉटेलमध्ये मिळणारा ब्रेड पकोडा तुम्ही घरीच तयार करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT