Coffee Recipe sakal
फूड

Coffee Recipe : आता घरीच बनवा कॅफे स्टाईल कॉफी

कॅफे स्टाईल कॉफी कशी बनवावी, जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

अनेकांना कॉफी रेस्टॉरेंट, हॉटेल किंवा कॅफेमध्ये प्यायला आवडते. कारण कित्येकांचा असा समज आहे की कॅफे सारखी कॉफी घरी बनवता येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला कॅफे स्टाईल कॉफी कशी बनवावी, हे सांगणार आहोत.

हे ही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

साहित्य - कॉफी पावडर, दुध आणि साखर

कृती -

  • सुरवातीला दूध गरम करा.

  • दूध चांगले गरम झाल्यानंतर दुधावर जो फेस आलेला असतो त्यातील दोन चार चमचे तुमच्या कपामध्ये घ्या.

  • त्या फेसात मग तुम्हाला पाहिजे असेल तेवढी कॉफी पावडर आणि साखर टाका.

  • एका चमच्याने तुमच्या कपातील फेस, कॉफी आणि साखर यांची थोडी घट्ट क्रीम होईल असे हलवत रहा.

  • एकदा का समरस क्रीम तयार झाली की गरम दूध त्यात कपात ओता.

  • त्यामुळे कॉफी वर फेस येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT