फूड

दिवाळीत ट्राय करा दुधी भोपळ्याची पुरी ; जाणून घ्या रेसीपी

सकाळ डिजिटल टीम

दिवाळीत (Diwali) रोज गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो. चपाती भाजी यात काहीतरी वेगळं ट्राय करायची इच्छा होते. सणात विशेषत: मसाला भात, पुरी, असं काहीतरी ट्राय करत असतो. अशावेळी दुधी भोपळ्याच्या पुरी बनवू शकता. अतिशय कमी वेळात होणारी हि डिश आहे. चला तर जाणून घेऊया भोपळा पुरी.

पिकलेला भोपळा अर्धा किलो

गव्हाचे पीठ-4 कप

बेसन-1कप

चवीनुसार मीठ

टीस्पून ओवा

चिमूटभर हिंग

तेल

कृती

भोपळ्याची पुरी करण्यासाठी सुरवातीला भोपळा साल काढून कुकुरमध्ये चार शिट्या काढून घ्या. थंड झाल्यानंतर यात बेसनपीठ, गव्हाचे पीठ,मीठ, ओवा, हिंग घालून मळून घ्या. हे पीठ अर्धा तास भिजत ठेवा. किंवा फ्रिजमध्ये ठेवा. या पिठाचे गोळे करून पुरी लाटून घ्या. आता गॅसवर कढईत तेल घालून पुरी तळून घ्या. गरम गरम पुरी तुम्ही शाही पनीर, आलू मटर, टोमॅटो सब्जी, कोबी, बटाटे किंवा मिक्स व्हेजसोबत सर्व्ह करू शकता. यासोबत तुम्ही मसालेदार टोमॅटो किंवा कोथिंबीरीची चटणीही बनवू शकता. हे तुम्ही फक्त दिवाळीतच नाही तर कोणत्याही प्रसंगी किंवा सकाळ संध्याकाळच्या नाश्त्यातही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT