Dudhi Thalipeeth Recipe  esakal
फूड

Dudhi Thalipeeth Recipe : मुलांना दुधी खाऊ घालणं टास्क वाटतो आहे? मग ट्राय करा इन्स्टंट दुधीचे थालीपीठ

दुधीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही

सकाळ डिजिटल टीम

Dudhi Thalipeeth Recipe : दुधीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. लहान मुलांना तर कारणच लागत एखादी भाजी न खाण्यासाठी; कितीही भाजी छान बनवली तरी टी खायला काही ना काही नाक मुरडली जातातच. पण म्हणून हेल्दी खाणं टाळून कस चालेल? यासाठीच दुधीचे थालीपीठ; तुम्ही दुधीचे थालिपीठ नाश्त्याला सुद्धा करू शकतात आणि हे अगदी झटपट तयार होतो.

साहित्य

किसलेला दुधी

ठेचलेली मिरची

जिरे

तांदूळ पीठ

बटर

लसूण आणि आलं पेस्ट

चवीपुरते मीठ

कृती :

Step 1: किसलेल्या दुधीमधून पाणी काढून घ्या.

Step 2: त्यात तांदळाचे पीठ, मीठ, जिरे, मिरची, आलं-लसूण पेस्ट मिक्स करून त्याचा गोळा बनवून घ्या.

Step 3: त्यावर तेल लावून नीट पीठ तयार करा. त्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर गोळे बनवून थालिपीठीप्रमाणे थापा.

Step 4: तव्यावर बटर सोडून थालिपीठ भाजा. तुम्हाला हवं असल्यास, बटरच्या जागी तेलाचाही वापर करता येऊ शकतो. पण बटर असेल तर त्याची चव अधिक चांगली लागते.

गरमागरम थालीपीठ दही किंवा सॉस सोबत सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका! डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह बड्या ब्रँड्सवर FDAची धाड; 5 परवाने निलंबित

IND vs SL 1st Test: देवदत्त पडिक्कल IN, सर्फराज खान OUT! गंभीरने खेळपट्टी पाहिली अन् Playing XI ठरली; जाणून घ्या संभाव्य संघ

Surat-Chennai Expressway : परंडा-तुळजापूर तालुक्यातील 31 गावांत भूसंपादन वेगात; शेतकऱ्यांना मिळणार कोट्यवधींचा मोबदला, 481 हेक्टर क्षेत्र ताब्यात

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला ३ हजार रुपये, पुन्हा सामाजिक न्याय विभागाकडून निधी वर्ग; राज्य सरकारचा मोठा निर्णय

IND vs SL 1st Test: गौतम गंभीरने खेळपट्टीची पाहणी केली, पाठ वळताच क्युरेटरने 'खेळी' खेळली; कॅप्टन, कोचने एकवटले... माईंड गेम

SCROLL FOR NEXT