How To Keep Awala Long Time Fresh Tips In Marathi 
फूड

आवळा जास्त काळ टिकवा, 'या' आहेत काही सोप्या पद्धती

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : खाण्यापिण्याचे पदार्थ नियमानुसार साठवून ठेवली तर ती अनेक महिन्यांपर्यंत किंवा वर्षांपर्यंत खाण्यात त्यांचा वापर केला जाऊ शकतो. चांगल्या प्रकारे साठवून ठेवल्यास ती लवकर खराबही होत नाहीत. मात्र स्टोर हॅक्स विषयी माहित नसल्याने त्यास कोणीही साठवून ठेवत नाही. जास्त काळासाठी आवळा कशा पद्धतीने साठवून ठेवता येईल या विषयी आम्ही सांगणार आहोत. हॅक्स पद्धतींचा वापर करुन तुम्ही आवळा फ्रेश ठेवू शकता. तर चला त्याविषयी जाणून घेऊ या...

१. मीठाचा वापर - प्रथम आवळ्यातील बिया काढा. त्यात साधे किंवा काळे मीठ वरुन टाका आणि ते चांगल्या प्रकारे एकजीव करा. मीठ टाकल्यानंतर आवळा सुती कापडात बांधून एक ते दोन दिवस उन्हात ठेवा. वाळल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यात ते टाका आणि फ्रीजमध्ये ठेवा.

२.उकडून ठेवा - उकडूनही तुम्ही आवळा साठवून ठेवू शकता. आवळ्यातील बिया काढा त्यानंतर उकडून घ्या आणि उन्हात एक ते दोन दिवस वाळण्यासाठी ठेवा. वाळल्यानंतर ते हवाबंद डब्यात ठेवा.

३.बिया न काढता साठवा - प्रथम हवा बंद डबा घ्या. आता त्यात पाणी, मीठ, हळदी आणि सिरके टाका. ते चांगल्या प्रकारे मिश्रण करुन घ्या. दुसरीकडे बिया न काढता आवळा कापून घ्या. त्यानंतर डबा उन्हात काही वेळ उन्हात ठेवा. त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

West Bengal Politics: ‘तृणमूल’कडून झालेला छळ विसरलो नाही; सुवेंदू अधिकारी यांचा इशारा, राजकीय गुन्ह्यांची चौकशी होणार!

'मुलांना जन्माला घालण्यापेक्षा कुत्रा पाळा' शेफाली शाहचा सल्ला, तरुण पिढीला दिला 'हा' सल्ला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

SCROLL FOR NEXT