Farali Tikki Recipe esakal
फूड

Farali Tikki Recipe : तुमच्या हेल्दी नाश्त्यात पार्टी घरच्यांची... अशा टिक्की कधी खाल्या आहेत का?

घरातल्यांना कितीही सांगा ते हेल्दी खायला जरा कचरतातच, अशात नक्की काय करावं हा प्रश्न असतोच

सकाळ डिजिटल टीम

Farali Tikki Recipe : घरातल्यांना कितीही सांगा ते हेल्दी खायला जरा कचरतातच, अशात नक्की काय करावं हा प्रश्न असतोच; शिवाय मुलांना याबाबत समजावण जरा कठीण होतं अशात नक्की काय करावं असा प्रश्न पडला असेल नाही? याच उत्तर आहे ह्या फराळी टिक्की. बघूया याची टेस्टी रेसिपी.

फराळी टिक्की :

साहित्य :

- २ मध्यम बटाटे, सोलून किसलेले

- १/४ कप राजगिरा पीठ

- १/४ कप बाजरीचे पीठ

- २-३ चमचे दाण्याचा कूट

- १ टेस्पून पांढरे तीळ

- १/२ टीस्पून काळी मिरी पावडर

- १ टीस्पून भाजलेले जिरे पावडर

- १-२ हिरव्या मिरच्या, चिरलेल्या

- २ चमचे चिरलेली ताजी कोथिंबीर

- मीठ चवीनुसार

- तळण्यासाठी तेल

कृती :

- एका मोठ्या भांड्यात बटाटे, शेंगदाणे पावडर, पांढरे तीळ, काळी मिरी पावडर, भाजलेले जिरे पावडर, हिरवी मिरची, धणे, खडे मीठ, राजगिरा पीठ आणि बाजरीचे पीठ एकत्र मिक्स करा.

- आता याच्या छान टिक्की करुन घ्या.

- कढईत तेल गरम करुन त्यात या टिक्की सोनेरी रंगाच्या होईपर्यंत तळा. गरमागरम सर्व्ह करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT