फूड

काही मिनिटांत घरीच बनवा मँगो रसमलाई; जाणून घ्या रेसिपी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गरमीच्या (Summer) दिवसात कडक उन्हामध्ये गोड आणि थंड (Cool) मिठाई खाणे सर्वजण पसंद करतात. केसर असलेल्या दुधात (milk)भिजलेली मलईदार स्वादिष्ट रसमलाई (rasmalai) खाणे किंवा ती पाहिली तरी आपल्या तोंडाला पाणी सुटते. परंतु अनेक महिलांना वाटते, की रसमलाई बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तसे पाहायला गेले तर ही वास्तविकता वेगळी आहे. अशा काही रेसिपी घरी बनवणे खूप सोप आहे. या बाजारातून खरेदी करण्यापेक्षा घरी बनवणे सुरक्षित ठरते. यासाठी आज आम्ही तुम्हाला रेसिपी ऑफ द डे मध्ये रसमलाई कशी बनवानी हे सांगणार आहोत. गरमीच्या दिवसांत आंब्यापासून (mango)बनवलेले ही रेसिपी (receipe) तुम्हाला वेगळा स्वाद देईल. अगदी सोप्या स्टेप्समध्ये तुम्ही ही स्वीट डिश घरीच बनवू शकता.

साहित्य -

  • दूध- 1 लीटर

  • लिंबू रस-2

  • कॉर्न फ्लोर- 2 चमचे

  • रबडीसाठी

  • दूध- 1/2 लीटर

  • साखर - 1/2 कप

  • आंब्याची प्यूरी- 1/2 कप

  • इलायची पाउडर

  • पिस्ता कट केलेला

  • केशर

  • पानी - 2 कप

कृती -

सुरुवातीला दूध उकळून घ्या आणि त्यामध्ये लिंबू पिळा. त्यामुळे ते दूध फाटेल. त्यानंतर या दुधाला वेगळे करून गरम पाण्यात रिस करा. याचे छोटे-छोटे बॉल्स करून यांना चाषणीमध्ये घालून उकडून घ्या. दुसऱ्या भांड्यामध्ये दूध उकळून घ्या. त्यामध्ये इलायची पावडर आणि केशर घाला. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये आंब्याची प्युरी वरुन घाला. या तयार मिश्रणाचे बॉल्स बनवून घ्या. तयार आंबा रबडीमध्ये हे गोळे सोडून द्या. तुमची थंड आंबा रसमलई तयार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT