Uttapam Recipe  Sakal
फूड

Morning Breakfast Recipe: मखाणा अन् रव्यापासून बनवा चवदार उत्तपा, जाणून घ्या सोपी रेसिपी

Makhana Uttapam Recipe: सकाळी नाश्त्यात मखाण्यापासून बनवलेल्या उत्तप्याचा आस्वाद घेऊ शकता.

Puja Bonkile

Makhana Uttapam Recipe: सकाळी नाश्त्यात काय बनवावे हा प्रश्न सर्वांना रोज पडत असतो. सकाळी नाश्ता केल्याने दिवसभर थकवा जाणवत नाही. यामुळे सकाळी काही तरी पौष्टिक आणि चवदार पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही मखाणा उत्तपा बनवू शकता. हा पदार्थ बनवणे सोपी असून चवदार देखील आहे. तुम्ही मुलांना टिफीनमध्ये देखील बनवून देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया बनवण्याची सोपी पद्धत कोणती आहे.

उत्तपा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मखाणा

रवा

बारिक चिरलेला कांदा

पोहे

हिरवी मिरची

आलं

लाल-पिवळी सिमला मिरची

मीठ

कोथिंबीर

दही

पाणी

उत्तपा बनवण्याची कृती

उत्तपा बनवण्यासाठी सर्वात पहिले मखाणा, पोहे आणि रवा मिक्स करावे. नंतर त्यात दही आणि पाणी टाकून चांगले मिक्स करावे आणि अर्धा तास तसेच ठेवावे. नंतर मिक्सरमध्ये हे मिश्रण टाकावे, त्यात हिरवी मिरची, मीठ, आल टाकून चांगले बारिक करून घ्यावे. हे सारण मोठ्या भांड्यात काढावे नंतर त्यात बारिक चिरलेली पिवळी-हिरवी शिमला मिरची टाकावी आणि चांगले मिक्स करावे. नंतर तवा गरम करून त्यावर गोलाकार उत्तप्पा तयार करून घ्यावे. टोमॅटो सॉससोबत या उत्तप्याचा आस्वाद घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update: पुणेकरांनो, उद्या 'या' मार्गाने जाऊ नका; ईद मिरवणुकीमुळे वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग जाहीर

IND vs SL 2nd Test: यशस्वी जैस्वाल-असिथा फर्नांडो वादाचा नवा खळबळजनक Video समोर! ICC वर गंभीर आरोप... नेमकी 'ढुशी' मारली कोणी?

प्राजक्ता माळीला 'फरसाण'वरून का चिडवलं जातं? अभिनेत्याने सांगितला हास्यजत्रेच्या सेटवरचा मजेशीर किस्सा

Marathi News Live Updates : ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून प्रियंका चतुर्वेदींचा केंद्रावर निशाणा

Zilla Parishad School: ‘गुरुजी परत द्या, नाहीतर ७७ विद्यार्थ्यांचे दाखले काढू’; जाधव गुरुजींच्या बदलीविरोधात मलवडीकर आक्रमक

SCROLL FOR NEXT