Aloo Bhujia Paratha Recipe  Sakal
फूड

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा आलू भुजीया पराठा, सोपी आहे रेसिपी

AlooBhujia Paratha Recipe: नेहमी एकाच प्रकारचा पराठा खाऊन बोर झाले असाल तर आज ट्राय करून पाहा आलू भुजीया पराठा. हा पराठा बनवायला सोपा असून चवदार देखील आहे.

Puja Bonkile

AlooBhujia Paratha Recipe: अनेक लोकांना सकाळी नाश्त्यात पराठा खायला आवडतो. पण रोज नाश्त्यात एकाच प्रकारचा पराठा खाऊन बोर झाला असाल तर आज आलू भुजीया पराठा ट्राय करू शकता. हा पराठी बनवायला खुप सोपा आहे आणि चवदार देखील आहे.

भुजीया पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भुजीया शेव

बारिक चिरलेला कांदा

बारिक चिरलेला टोमॅटो

बारिक चिरलेली कोथिंबीर

बारिक चिरलेली हिरवी मिरची

मीठ

तीखट

हळद

चीज

कस्तुरी मेथी

गव्हाचे पीठ

भुजीया पराठा बनवण्याची कृती

भुजीया पराठा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यामध्ये बारिक चिरलेला कांदा,टोमॅटो, हिरवी मिरची,कोथिंबीर,मीठ, हळद, लाल तीखट,कस्तुरी मेथी, आलू भुजीया शेव आणि चीज चांगले मिक्स करावे. यानंतर वरील सारण त्या भरावे आणि पराठा लाटून घ्यावा. नंतर गरम तव्यावर दोन्ही बाजून चांगले भाजून घ्यावे. पराठा टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

'आईने हातात पैसे दिले अन् म्हणाली ‘इथून निघून जा'; रवी किशन यांच्या आयुष्यातला धक्कादायक किस्सा

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध केला पाहिजे - आनंद दुबे

SCROLL FOR NEXT