Rajgira sheera सकाळ डिजिटल टीम
फूड

Shravan 2022 : राजगिऱ्याच्या पीठाचा पौष्टिक शिरा कसा तयार करायचा ?

राजगिरा शिरा (Rajgira sheera recipe in marathi) हा पचायला हलका असतो.

सकाळ डिजिटल टीम

राजगिऱ्याच्या शिऱ्यासाठी लागणारे साहित्य :

1) चार वाट्या राजगिऱ्याचे पीठ

2) एक वाटी बारीक किसलेला गुळ

3) काजू-बदामाचे काप

4) तिन चमचे साजूक तूप

5) अर्धा चमचा वेलची पावडर

6) गरम पाणी

कृती :

सर्वप्रथम आधी कढईत तूप टाकून घ्यावे.तूप गरम झाले की मग त्यात राजगिऱ्याचे पीठ टाकून ते चांगले खरपूस भाजून घ्यावे.

राजगिऱ्याचे पीठ चांगले भाजत आल्यावर त्यात काजू बदामाचे बारीक काप टाकून भाजून घ्यावे.

तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर बारीक किसलेला गुळ आणि त्यात दोन वाट्या पाणी टाकून गरम करायला ठेवणे,राजगिऱ्याचे पीठ चांगले खरपूस भाजले की मग त्यात उकळत गुळाच पाणी चाळणीने गाळून टाकवे.(पिठाच्या अंदाजानुसार पाणी टाकायचे खूप जास्तही नाही खूप कमी नाही)

नंतर वेलचीपूड टाकून शिरा व्यवस्थित एकजीव करून घ्यावा. शिऱ्यातलं पाणी आटतं आलं की मग थोडावेळ शिऱ्यावर झाकण ठेवावं. अशारितीने राजगिऱ्याचा पौष्टिक शिरा तयार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Mayor Politics : मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या महापौर पदाची परंपरा कायम राहणार? राजकीय हालचालींना वेग

धक्कादायक घटना! अमरावतीत हॉटेलमध्ये पर्यटक युवतीवर अत्याचार; परप्रांतीय युवती महाराष्ट्रात फिरण्यासाठी आली अन् काय घडलं..

Manikarnika Ghat : काशीत कोणतेही मंदिर पाडले नाही! CM योगींनी सुनावलं; AI Video बनवून बदनामी! '

Amravati politics: माजी खासदार नवनीत राणांमुळे आमचा पराभव; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, भाजपमधील अंतर्गत असंतोष उफाळला, पक्षातून निलंबन करा!

Latest Marathi Live Update: शिवाजी पेठेत महापालिका निकालानंतर तणाव, राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT