recipe of veg biryani with simple steps and easy cook in kolhapur 
फूड

सतरंगी चविष्ट बिर्याणी बनवण्याची सोपी रेसिपी; नक्की ट्राय करा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : खवय्ये ज्याप्रमाणे मासांहारी बिर्याणीला पसंती देतात. त्याचप्रमाणे ते शाकाहारीलाही पसंती दर्शवतात. याच शकाहारी बिर्याणीची साधी सोपी रेसिपी आपण आज पाहणार आहोत. जी तुम्ही घरच्या घरी अगदी थोड्या साहित्याचा वापर करुन बनवू शकता.   

साहित्य - 

  • 20 ग्रॅम लाल गाजर
  • 20 ग्रॅम फ्रेंच बीन्स
  • 20 ग्रॅम बेल पेपर
  • 125 ग्रॅम बिरयानी तांदूळ
  • 20 ग्रॅम ब्राउन कांदा
  • 30 ग्रॅम दही
  • चवीनुसार मीठ
  • 10 ग्रॅम पुदीना
  • 15 ग्रॅम तूप
  • 5 ग्रॅम काजू पेस्ट
  • 1 ग्रॅम हळद पाउडर
  • 1 ग्रॅम लाल मिरची पाउडर
  • 1 ग्रॅम पिळवी मिरची पाउडर
  • 1 ग्रॅम हिरव्या मिरची पाउडर
  • 1 ग्रॅम इलायची पाउडर
  • 3 मिली केवडा पानी
  • 3 मिली केसर पानी
  • 2 हरवी मिरची
  • 1 ग्रॅम गरम मसाला
  • 10  मिली खाद्यतेल 

कृती - 

साऱ्या भाज्यांना कट करा आणि वेगवेगळे ठेवा. भात शिजवून घ्या आणि त्यामध्ये 80% या भाज्या शिजवून घ्या. मातीच्या भांड्यात या भाज्या एकत्र करा. हळद पावडर, दही, काजू पेस्ट, मिरची पावडर, केवडा पाणी आणि पुदिन्याची पाने. तळलेला कांदा हे सगळे मिश्रण एकत्र करून घ्या. शिजलेल्या भाताला तुपासोबत आणि गरम मसाल्यासह कांद्यासोबत एकत्र करून घ्या. भांड्याला रोटीच्या साहाय्याने पॅक करा आणि पंधरा मिनिटांसाठी ओव्हनमध्ये ठेवा. तुमची गरम गरम बिर्याणी तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT