Paneer Dodka Rice
Paneer Dodka Rice Sakal
फूड

खाने में ‘ट्विस्ट’ : पनीर-दोडक्याचा भात

सकाळ वृत्तसेवा

- रेखा बोऱ्हाडे

साहित्य : तांदूळ २ वाट्या, दोडके ३/४, कांदा २, आलं १ तुकडा, काजू, बेदाणे, कढीपत्ता, राई, जिरे, हिंग, कोथिंबीर, खोबऱ्याचा किस, मीठ, हळद, तूप, लिंबू रस, पाणी, पनीर.

कृती : प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन अर्धा कच्चा भात शिजवून घेणे. दोडका किसून घ्यावा. कांदे उभे चिरून घ्यावेत नंतर एका पातेल्यात तूप घालून कढीपत्ता, राई, जिरे, हिंग, कांदा, हळद, घालणे. नंतर किसलेला दोडका घालणे व पाच मिनिट झाकण ठेवून वाफ देणे. नंतर मीठ घालून परतवणे. नंतर शिजलेला भात घालून परत परतवणे. नंतर वरून तूप सोडून तळलेले काजू, बेदाणे व तळलेले पनीर घालून एक वाफ द्यावी. प्लेटमध्ये देतेवेळी वरून कोथिंबीर, खोबऱ्याचा किस व लिंबू पिळून देणे. गरमागरम पनीर दोडक्याचा भात तयार.

दोडक्याला तशी चव नसल्यामुळे भाजी खाल्ली जात नाही; पण हा भात लहान-मोठे सगळे आवडीने खातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, कळसूबाई शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT