हेल्मेट नसताना दुचाकी भरधाव वेगात पळवली; वाटेतच डंपरची धडक बसली अन्... तरुणाच्या डोक्याची झालेली दशा पाहून नागरिकांचं काळीज चिरलं

Dahisar Accident: मुंबईत दहिसर चेकनाका जवळ धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका बाईकचा भीषण अपघात झाला असून एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Bike Accident In Dahisar

Bike Accident In Dahisar

ESakal

Updated on

मुंबई : राज्यभरात रस्ते अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा दिसून येत आहे. या अपघातांमध्ये दुचाकी चालकांची संख्या अधिक असून ज्यामध्ये चालकांच्या डोक्यावर हेल्मेट नसल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासनाने दुचाकी चालकांना हेल्मेट परिधान करणं अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र तरीही चालक डोक्यावर हेल्मेट घालत नसल्यामुळे अपघात होत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com