Shravan Special Recipe: Sakal
फूड

Shravan Special Recipe: पहिल्या श्रावणी सोमवारी बनवा उपवासाचा बटाटा पराठा , जाणून घ्या रेसिपी

Shravan Special Recipe: तुम्हीही उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन बोर झाले असाल तर यंदा श्रावणात उपवासाचा बटाटा पराठा नक्की ट्राय करून पाहा.

Puja Bonkile

Shravan Somvar Special Recipe: आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस असून पहिला सोमवार आहे. या दिवशी शिवभक्त महादेवाची मनोभावेने आणि मोठ्या श्रद्धने पूजा करतात आणि उपवास करतात. उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन बोर झाले असाल तर आज उपवासाचा बटाटा पराठा बनवू शकता. हा पराठा बनवणे सोपा असून चवदार देखील आहे. तसेच तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. उपवासाचा बटाटा पराठा कसा बनवायचा हे जाणून घेऊया.

उपवासाचा बटाटा पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

साबुदाणा - १ वाटी

राजगिरा पीठ -१/२ कप

उकडलेले बटाटे- २

हिरव्या मिरच्या - २

आलं - १ तुकडा

सेंधव मीठ- चवीनुसार

काळे मिरं पावडर - १ चमचा

उपवासाचा बटाटा पराठा बनवण्याची कृती

उपवासाचा बटाटा पराठा बनवण्यासाठी एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा घ्यावा. नंतर त्यात उकडलेले बटाटे घालून चांगले बारिक करावे. बटाटा आणि साबुदाण्याला घट्ट राजगिरा पीठ वापरावे. पीठ चांगले मळून घ्यावे. नंतर त्यात हिरव्या मिरचीची पेस्ट, सेंधव मीठ, काळे मिरं पावडर टाका आणि परत चांगले मिक्स करा. याचे छोटे गोले बनवून पराठे करून घ्यावे.गरम तव्यावर तुप लावून दोन्ही बाजून चांगले भाजून घ्यावे. दह्यासोबत गरम उपवासाचे पराठे खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: 'हिजाब घालणे' इस्लामिक श्रद्धेचा अनिवार्य भाग नाही; हायकोर्टाचा मोठा निकाल, याचिका फेटाळली

Gokul Election 2026 : 'गोकुळ' बिनविरोध होणार नाहीच! आमदार सतेज पाटील यांचा महायुतीला थेट इशारा, ताकदीने लढण्याची घोषणा

स्वत:च्या मृत्यूची बातमी वाचताच सिद्धार्थ जाधव भडकला, म्हणाला...'कसली घाई आहे यांना...'

Marathi News Live Updates : राहुल गांधींनी आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न उपस्थित करणे चुकीचे कसे?; संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर निशाणा

Raju Shetti: ‘श्रीराम साखर कारखाना बंद पाडण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रयत्न’; राजू शेट्टींचा गंभीर आरोप, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT