Jaggery Tea  esakal
फूड

Jaggery Tea : खोमणे नंतर आता 'उपसरपंच'ची चलती

चहा चेन सध्या सगळीकडे मोठ्याप्रमाणात वाढत आहे. उपसरपंच ही गुळाच्या चहाची नवी चेन सध्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Upasarpanch Jaggery Tea : हिवाळ्यात गुळाचा चहा चांगला असं म्हटलं जातं. सध्या हेल्थ काँशियसनेस वाढल्यामुळे साखरे ऐवजी गुळाच्या चहाचे चाहतेही वाढल्याचं प्रमाण दिसत आहे. या रेस मध्ये बहुतेकांना खोमणे गुळाचा चहा माहित होता. पण सध्या त्याच्या बरोबरीने टक्कर द्यायला अनेक नवीन गुळाच्या चहाचे ब्रँड समोर येत आहेत.

त्यापैकी उपसरपंच हा एक नवा ब्रँड सध्या तेजीत दिसत आहे. यापुर्वी अमृततुल्य, येवले चहा यांची पुण्यासह सर्वच महराष्ट्रामध्ये चलती आहे. पण याला टक्कर देत गुळाचा चहा नव्याने प्रकाश झोतात. जुन्याकाळी लोक गुळाचा चहाच घेत असंत. पण नंतर साखरेच्या चहाची चलती वाढली. पुन्हा गुळाचा चहा प्रसिध्दीत आल्याने जूनी लोकं तोंड वाकडी करत असले तरी तरूणांमध्ये याची क्रेझ आहे.

साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा बनवणं तसं कठीण असतं. सगळ्यांनाच जमतो असं नाही. त्यामुळे हा चहा घरी बनवण्यापेक्षा बाहेर जाऊन पिण्यास लोक प्राधान्य देतात. त्यातही प्रत्येक चहाच्या स्टॉलवरच्या चहाची चव वेगवेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाची आपापली स्पेशालिटी म्हटली तरी हरकत नाही.

अशाच प्रकारचा गुळाच्या चहाचा ब्रँड म्हणून उपसरपंच हा चहा सध्या प्रसिध्द होत आहे. त्याची फ्रांचायझी दिली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT