These are five special things of Guruji Talim Ganapati Mandal
These are five special things of Guruji Talim Ganapati Mandal 
ganesh-festival

गुरुजी तालीम गणपती मंडळाच्या 'या' आहेत पाच खास गोष्टी

सकाळवृत्तसेवा
  • 1887 साली म्हणजे स्वातंत्र्यपुर्व काळात गुरुजी तालीम गणपती मंडळाची स्थापना झाली. त्या काळात विविध मेळे आयोजित केले जात होते. गुरुजी मेळे म्हणून ते प्रसिध्द होते. अशाच एका मेळ्यातील तालमीत सुरु झालेल्या या मंडळाचे नाव गुरुजी तालीम असे पडले.
     
  • सभासद आणि कार्यकर्त्यांनी जमविलेल्या निधीचे पैसे सामाजिक कार्यासाठीही वापरले जातात. दर वर्षी एक नवीन संकल्पना घेऊन जनजागृती केली जाते. यंदा ‘इंधन वाचवा’ या संकल्पनेबाबत जनजागृती केली जाणार आहे.
     
  • पुण्यात ढोल ताशा पथकांची सुरवात या मंडळाने केली. विमलाबाई गरवारे शाळेचे मुलींचे पहिले पथकही प्रथम याच गुरुजी तालीमच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. गेली 35 वर्षे ज्ञानप्रबोधिनी आणि विमलाबाई गरवारे शाळेचे मुलींचे पथक या मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी होत आहे. 
     
  • पर्यावरणपूरक गणशोत्सवासाठीही मंडळाने पुढाकार घेतला आहे. गेली 3 वर्षे गणेशमूर्तीचे विसर्जन नदीत न करता हौदात केले जाते.
     
  • शतक महोत्सव साजरं करणारं हे पुण्यातलं हे पहिलं गणपती मंडळ आहे. विसर्जन मिरवणुकीत पहिल्यांदा गुलाल उधळणारं मंडळ अशी त्याची ख्याती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT