Crime: पत्नीवर नको तो संशय, व्यावसायिक पती संतापला, रागाच्या भरात धक्कादायक कृत्य; मुंबईत खळबळ

Mumbai Crime News: मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यावसायिक पतीने पत्नीची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ पसरली आहे.
Scrap Dealer Killed His Wife

Scrap Dealer Killed His Wife

ESakal

Updated on

मुंबई : धारावी कोळीवाड्यात राहणाऱ्या ५८ वर्षीय भंगार व्यावसायिकाने पत्नीची हत्या केली. हत्येनंतर मुलाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून आईची हत्या केल्याचे त्याने सांगितले, तेव्हा या गुन्ह्याला वाचा फुटली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com