Ganesh Chaturthi festival
राज्यासह देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
उत्तराखंड : हरिद्वार येथील हर की पुरी घाट परिसरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेत असतानाचा क्षणमुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तीचे विसर्जन करतानाचा क्षण मध्य प्रदेश : उच्च न्यायालयाचे न्याधीश मोहम्मद रफिक यांनी उच्च न्यायालय परिसरात स्थापन केलेल्या गणेशाची आरती करतानाचा एक खास क्षणगणेशोत्सवाचा उत्साह हा मुंबईतील लोकलमध्येही पाहायला मिळाला. लोकलमध्ये राहुल वारिया यांनी साकारलेली आकर्षक गणेश मूर्तीराजस्थान : बिकानेर येथील एक महिला भक्त विसर्जनासाठी आपल्या डोक्यावरुन गणेश मूर्ती घेऊन जातानाचा क्षणRead latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.