आले गणराय! स्वागतासाठी रमले बच्चेकंपनीसह कुटुंबीयही Canva
गणेशोत्सव फोटो स्टोरी

आले गणराय! स्वागतासाठी रमले बच्चेकंपनीसह कुटुंबीयही

आले गणराय! स्वागतासाठी रमले बच्चेकंपनीसह कुटुंबीयही

श्रीनिवास दुध्याल

शुक्रवारी सकाळी सहापासूनच घरगुती गणेशमूर्ती खरेदीसाठी शहरातील ठिकठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली.

सोलापूर : शुक्रवारी सकाळी सहापासूनच घरगुती गणेशमूर्ती खरेदीसाठी शहरातील ठिकठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली. काहीजण हलग्यांच्या निनादात, काहीजण दुचाकी वाहनावर, काही ठिकाणी सहकुटुंब तर काही ठिकाणी बच्चेकंपनीकडून "गणपती बाप्पा मोरया'च्या घोषणा देत श्री गणेशाचे स्वागत करून आपापल्या घरांत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. तसेच मिठाई तसेच फूलहारांच्या खरेदीसाठी झुंबड दिसून आली. एकूणच शहरातील गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) कोरोनाच्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर साधेपणाने साजरा होत असला तरी गणेशाच्या स्वागताचा जोश मात्र सगळीकडे पाहण्यासारखा होता.

गणरायाची मूर्ती घेतल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत सेल्फी घेताना विजापूर रोडवरील भाविक.
जोडबसवण्णा चौक येथे दुचाकीवरून गणेश मूर्ती घेऊन जाताना भाविक.
टिळक चौकातून गणपती घेऊन जाताना कुटुंबीय.
आपल्या पालकासमवेत आलेली मुलगी तिच्या आवडीची गणेश मूर्ती दाखवताना.
मिठाई दुकानांमध्ये विक्रीसाठी सजवलेले वेगवेगळ्या प्रकारचे मोदक.
आपल्या मुलांबरोबर दुचाकीवरून गणेश मूर्ती घेऊन पालक.
'गणपती बाप्पा मोरया'च्या निनादात गणेश मूर्ती घेऊन जाताना बच्चेकंपनी.
'गणपती बाप्पा मोरया'च्या निनादात गणेश मूर्ती घेऊन जाताना कुटुंबीय. (सर्व फोटो : प्रमोद हिप्परगी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी BCCI चा मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

"मला ही मालिका मिळू दे कारण..." रोहित परशुरामने 'कृष्णाईच्या लेकी'साठी मारुतीरायाकडे का केली होती प्रार्थना?

Monsoon Delay : 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Gay Dating App : गे-डेटिंग अ‍ॅपवरून सूत जुळलं; समलैंगिक संबंधांच्या इच्छेने तरुण भेटला, सात जणांच्या टोळीने गुजरातमध्ये जे केलं ते भलतचं

'लगान' फेम मराठी अभिनेत्रीने वयाच्या ६०व्या वर्षी फेसबुक फ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; म्हणते- फक्त ७५ दिवसात...

SCROLL FOR NEXT