मंडणगड : गौरी-गणपतींना विसर्जनासाठी नेताना भाविक. sakal
गणेशोत्सव फोटो स्टोरी

रत्नागिरीत विसर्जनाचा थाट कायम; गौरीसोबत पाच दिवसाच्या बाप्पाला निरोप

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : गणपती बाप्पा मोरया......पुढच्या वर्षी लवकर या....चा गजर करत गावागावात गणपतीला निरोप दिला जात होता. कोरोनामुळे मिरवणूका काढल्या जात नसल्या तरीही विसर्जनाचा थाट कायम होता. विसर्जनासाठी नदीपात्राच्या ठिकाणी गणपती मुर्तींचे विसर्जन करण्यासाठी भक्तगण सरसावत होते. वाडी-वस्त्यांमधील ग्रामस्थ डोक्यावर गणपती घेऊन ओळीने किनाऱ्याकडे रवाना होत होते. गौरी-गणपती विसर्जनाचा थाट कोरोनामध्येही कायम होता. जिल्ह्यात पाच दिवसांच्या गौरी गणपतींचे विसर्जन शांततेत झाले. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. रत्नागिरीतील मांडवी समुद्रासह तलाव, विहिरीमध्ये गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. त्याची रत्नागिरीतील बातमीदारांक़ून कडून आलेली काही क्षणचित्रे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT