Ganesh Visarjan 2022 esakal
गणेशोत्सव व्हिडिओ स्टोरी

Ganesh Visarjan 2022: कोल्हापुरात मधुरीमाराजेंनी घेतला लेझीमचा आनंद

छत्रपती मालोजीराजेंच्या पत्नी मधुरीमाराजेंनी मिरवणुकीत लेझीमचा आनंद घेतला

ज्योती हरीश शिंदे

कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या स्नुषा मधुरीमाराजे यांनीही गणेशोत्सव मिरवणुकीत लेझीम खेळाचा आंनद घेतला. मधुरीमाराजे या माजी आमदार मालोजीराजे यांच्या पत्नी आहेत. कोविड महामारीनंतर आज २ वर्षांनी निर्बंधमुक्त विसर्जन मिरवणुका निघाल्या..गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT