aliens 
ग्लोबल

VIDEO: 2023 मध्ये एका कुटुंबाला एलियन दिसल्याचा व्हिडिओ खोटा नाही! तज्ज्ञांनी केला दावा, पाहा व्हिडिओ

Las Vegas family claims to see aliens: व्हिडिओ खोटा असेल असं अनेकांना वाटलं होतं, पण, हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- २०२३ मध्ये लास वेगसमध्ये एलियन दिसल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी एक व्हिडिओ देखील समोर आणण्यात आला होता. व्हिडिओ खोटा असेल असं अनेकांना वाटलं होतं, पण, हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. त्यामुळे हा एक कुतूहलाचा विषय ठरला आहे. 'WION' वृत्त संस्थेने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

सदर प्रकरणाचे अभ्यासक आणि तज्ज्ञ स्कॉट रोडर म्हणाले की, 'तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही ते नाकारु शकत नाही. यात इडिटिंग करण्यात आलेली नाही. हा ओरिजिनल व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये काही छेडछाड करण्यात आली आहे का? हे तपासण्यासाठी आम्ही सर्व चाळण्या वापरल्या, पण व्हिडि खरा निघाला. '

व्हिडिओ ३० एप्रिल २०२३ रोजीचा आहे. अँजेल केनोमोरे या तरुणाने हा व्हिडिओ शूट केला आहे. केनमोरेने रात्री ११:५० वाजता ९११ वर पोलिसांना फोन केला होता. आकाशात उडणारी काही वस्तू पाहिल्याचा त्याने दावा केला होता. अमेरिकन मेटोर सोसायटीच्या म्हणण्यांनुसार, एक यूएफओ दिसली होती, ज्याचा प्रकाश कॅलिफॉर्नियापर्यंत दिसला होता. केनमोर कुटुंबाने हा भयानक प्रकार अनुभवला. अँजेलने हा व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये कैद केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT